कि-बोर्ड
| KeyBoard |
कि-बोर्ड हा संख्यांचा, अद्याक्षारचा तसेच सांकेतिक चिन्हांच्या ‘कि’ पासून तयार झालेला असतो. कि-बोर्ड एक आऊटपुट डीव्हाईस असून संगणकाला सूचना देण्याचा त्याचा उपयोग केला जातो. कि-बोर्डमध्ये सर्वसाधारणपणे १०१-१०४ बटणांचा समावेश असतो तर मल्टीमिडिया कीबोर्डमध्ये बटणांची संख्या १०४-१२८ पर्यंत असू शकते.
कि बोर्डवरील ‘कि’चा संच
- अल्फाबेट
किज :- A
ते Z
- न्युमेरीकल
कीज :- 0 ते 9
- स्केप
कि (ESC) :- कोणत्याही प्रोग्राम किंवा
अप्लीकेशनमधून बाहेर येण्यासाठी
- फंकशन
कीज :- F1 ते F12.
- कॅप्स
लॉक :- सर्व अक्षरे मोठ्या लिपीत (CAPITAL) लिहिण्यासाठी.
- शिफ्ट
कि :- एखादे अक्षर मोठ्या लिपीत (CAPITAL) लिहिण्यासाठी आन चिन्हांचा वापर करण्यासाठी.
- बॅक
स्पेस :- अक्षरे खोडण्यासाठी वापरतात. (कर्सरच्या डावीकडील अक्षरे
खोडण्यासाठी वापरतात)
- डीलीट
:- या कि ने (CURSOR )कर्सरच्या
उजवीकडील अक्षरे खोडली जातात.
- स्पेसबर
:- दोन शब्द किंवा अक्षरमधे अंतर राखण्याकरिता.
माऊस
माऊस हा संगणकाचा इनपुट डिव्हाइस आहे. संगणकाला सूचना देण्याकरिता माऊसचा वापर केला जातो. माऊसला कमीत कमी दोन किंवा जास्तीत जास्त तीन बटणे असतात. माऊसचे डावे बटण दाबल्याने माऊसचा पॉइंटर ज्या ठिकाणी असतो तो भाग पुढील कामासाठी निदर्शित केला जातो. पण हेच जर दोनदा क्लिक केले तर आपण ज्या अॅप्लिकेशन वर क्लिक केले ते अॅप्लिकेशन कार्यरत होते. माऊसच्या डाव्या बाजूचे बटण दाबल्याने मेनू कार्य निदर्शित होते. माऊसचे उजवे बटण दाबल्याने कोंटेक्स्ट मेनू निदर्शित होतो.
माऊसचे प्रकार
1. मेकॅनिकल माऊस

या प्रकारातील माऊसच्या खालच्या बाजूस असणारा बॉल हा मेटल किंवा रबर यापासून बनविलेला असतो. त्यामुळे कोणत्याही दिशेला सुलभरीत्या हालचाल करू शकतो. माऊसच्या अंतर्गंत असणारा सेन्सर हा मेकॅनिकल असल्यामुळे तो बॉलची दिशा निश्चित करीत असतो. त्याप्रमाणे स्क्रीनवरील माऊस पॉइंटर हालचाल करतो. या माऊस करिता माऊस पॅडची गरज भासते. या माऊसला धुळीचा उपद्रव त्वरित होतो.
2. ऑटो मेकॅनिकल माऊस
हा माऊस सुद्धा मेकॅनिकल माऊस सारखा असतो. परंतु या माऊस मध्ये मेकॅनिकल सेन्सर ऐवजी ऑप्टिकल सेन्सरचा वापर करण्यात आलेला आहे. तो माऊसच्या बॉलची दिशा निर्धारित करतो. या माऊसलासुद्धा माऊस पॅडची गरज भासते.
हा माऊस सुद्धा मेकॅनिकल माऊस सारखा असतो. परंतु या माऊस मध्ये मेकॅनिकल सेन्सर ऐवजी ऑप्टिकल सेन्सरचा वापर करण्यात आलेला आहे. तो माऊसच्या बॉलची दिशा निर्धारित करतो. या माऊसलासुद्धा माऊस पॅडची गरज भासते.
3. ऑप्टिकल माऊस

ह्या माऊसच्या प्रकारामध्ये लेजर किरनांचा वापर माऊस पॉइंटरची दिशा निश्चित करण्याकरिता उपायोगात आणला जातो. या माऊस पॅडची गरज भासत नाही. यामध्ये कोणत्याही प्रकारची यंत्रसामुग्री नसते. हा माऊस जलद व सुलभ रीतीने कार्य करतो.

0 comments:
Post a Comment